मुंबई महाविद्यालयाच्या गौरवशाली इतिहासात अनेक नव्या प्रथा सुरु करण्यात आल्या आहेत. ह्यामुळे परीक्षा तोंडावर आलेली असतांना सुद्धा विध्यार्थ्यांना अभ्यास सोडून प्रवेशपत्र मिळवण्यासाठी कॉलेज च्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. परंतु प्रवेशपत्र मिळत नाहीये. कॉलेज ला सुद्धा माहित नाही कि विद्यार्थायंचे प्रवेशपत्र कधी मिळतील. प्रभारी परीक्षा अधिकारी डॉ. अर्जुन घातुले म्हणाले कि आम्ही सगळ्या परीक्षांचे प्रवेशपत्र संबंधित कॉलेजस ला पाठवले आहेत. तर कॉलेजेस उत्तरे देत आहेत कि शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत प्रवेशपत्र उपलोड केले गेलेले नाहीत. ह्याचा सरळ अर्थ हाच कि विषविद्यालय प्रशासन खोट बोलत आहे. सोमवार पासून बीएमएस च्या तृतीय वर्षाच्या पाचव्या सत्राच्या परीक्षा सुरु होत आहेत. आणि प्रवेशपत्र मिळाले नसल्यामुळे विद्यार्ह्यांना अन्ह्यास सोडून कॉलेज मध्ये फेऱ्या माराव्या लागत आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews